Gauri Pujan: गौरी पूजनाला रांगोळी कशी काढायची, प्रश्न पडलाय ना? मग या डिझाईन ट्राय करा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी गणपती

सध्या गौरी -गणपती हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे.

ganpati | yandex

आगमन

गणपती आगमनाच्या तीन दिवसांनी गौरी आगमन घरोघरी होत आहे. गौरीला माहेरवाशीण ही म्हणतात.

Ganesha | Yandex

रांगोळी

गौरीच्यां आगमनाच्या दिवशी तुम्ही दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढा.

Rangoli | Saam Tv

लक्ष्मीची पाऊल

गौरी मातेच्या आगमनावेळी तुम्ही लक्ष्मीच्या पाऊलांची रांगोळी काढा.

लक्ष्मीची पाऊल | canva

श्रृगांरिक रांगोळी

तुम्ही दारासमोर बांगड्या, वाण, नथ, मंगळसुत्र यांचा वापर करुन सुंदर रांगोळी तयार करु शकता.

श्रृगांरिक रांगोळी | canva

तोरणांची रांगोळी

गौरीच्या पाटासमोर तुम्ही तोरणांची ही रांगोळी काढू शकता.

तोरणांची रांगोळी | canva

NEXT: मोती रत्न परिधान करण्याचे शास्त्रिय फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro | Yandex
येथे क्लिक करा...