Pearl Stone Benefits: मोती रत्न परिधान करण्याचे शास्त्रिय फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुंडलीतील दोष

अनेकजण त्यांच्या कुंडलीतील दोष घालवण्यासाठी मोती रत्न परिधान करतात.

dosh | canva

मोती रत्न

शास्त्रानुसार मोती रत्न परिधान करण्याचे अनेक फायदे आहेत.

pearl | canva

आनंदी आयुष्य

मोती रत्न परिधान केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि सौभाग्य कायम राहिल.

moti ring | canva

मानसिक स्वास्थ

मोती रत्न परिधान केल्याने तुमचं मानसिक स्वास्थ निरेगी राहातं.

Stress Management | canva

निरोगी आरोग्य

मोती रत्न परिधान केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होईल.

Exercise | canva

दीर्घायुष्य

मोती रत्न परिधान केल्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होते.

laugh | canva

रागावर नियंत्रण

मोती रत्न परिधान केल्यास तुमचा राग नियंत्रित राहातो.

Control Your Anger | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Pearls in Silver Ring | Yandex

NEXT: केसांच्या निरोगी आणि योग्य वाढीसाठी 'या' ट्रिक्स करा फॉलो

Hair Care Tips | Canva
येथे क्लिक करा...