ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांची योग्य निगा राखली नाही तर केस गळती, कोंड्याची समस्या उद्भवू शकते.
केसांच्या योग्य वाढीसाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना धुवा त्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते आणि केसांची वाढ होते.
केसांची निरोगी वाढ होण्यासाठी त्यांना स्टिम द्या यामुळे केसांना योग्य पोषण मिळतं.
केसांना कोरफड जेल लावल्यामुळे तुमच्या कासांमधील गुंता सुटतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.