किडनी स्टोनचा त्रास असल्यास शरीरात दिसून येतील 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या

Surabhi Jagdish

किडनीच्या समस्या

चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीच्या अनेक समस्या उद्भवतात.

किडनी स्टोन

यामधील एक गंभीर समस्या म्हणजे किडनी स्टोनची समस्या

ओटीपोटात तीव्र वेदना

पाठ आणि ओटीपोटात तीव्र वेदना हे किडनी स्टोनचं प्रमुखे लक्षण मानलं जातं.

वेदना आणि जळजळ

लघवी करताना तुम्हाला वेदना आणि जळजळ जाणवू शकते

लघवीतून रक्तस्राव

किडनी स्टोनच्या समस्येमध्ये लघवीतून रक्तस्राव होऊ शकतो

मळमळ आणि उलट्या

जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता असते.

घाम

हा त्रास असलेल्या व्यक्तींना जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो

अशक्तपणा

तुम्हाला सतत अशक्तपणा जाणवू शकतो.

मधाच्या सेवनाने वाढतं की कमी होतं? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey weight loss | saam tv
येथे क्लिक करा