मधाच्या सेवनाने वाढतं की कमी होतं? जाणून घ्या

Surabhi Jagdish

मध

मधामध्ये एंटी-ऑक्सीडेंट्स आणि फेनोलिक कपाऊंड्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात मधाचाही समावेश केला जाऊ शकतो

अँटी-ऑक्सिडंट

मधामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वं आणि अँटी-ऑक्सिडंट असतात

वजन कमी

जर तुम्हाला वजन घटवायचं असेल तर या विविध प्रकारे मधाचं सेवन करा.

मध आणि लिंबू पाणी

तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून पिऊ शकता.

मध -दालचिनीचे पाणी

गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी टाकून ते पिणं फायदेशीर आहे.

दूध आणि मध

यामुळे वजन कमी होईल आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

व्हे प्रोटीन म्हणजे काय? काय आहेत याचे फायदे जाणून घ्या!

येथे क्लिक करा