Surabhi Jagdish
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात.
गेल्या काही दिवसांमध्ये व्हे प्रोटीन पावडरची मागणी वाढली आहे. जिममध्ये जाणारे लोक व्हे प्रोटीनचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
व्हे प्रोटीन हा एक प्रकारचं सप्लिमेंट आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला ताकद मिळते.
व्हे प्रोटीन तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यामध्ये मदत करतं.
व्हे प्रोटीन इन्सुलिन एक्टिव्ह करण्याचं काम करतं, त्याचप्रमाणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते
या प्रोटीनमध्ये अमिनो अॅसिड सिस्टीन असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास फायदेशीर ठरतं.
ज्या व्यक्तींना हृदयासंबंधीचे आजार आहेत, त्यांनी याचं सेवन करावं. यामुळे हृदयाचे आजार बरे होतात, असं मानलं जातं.
व्हे प्रोटीनमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होऊ शकतात.
रेल्वे रूळांवर दगड का असतात? काय आहे यामागील कारण?