Surabhi Jagdish
ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही रुळाखाली दगड पडलेले पाहिले असतील. पण यामागे कारण काय असतं?
यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हे दगड वजनाला आधार देतात. त्यांची चांगली ग्रीप ट्रेनचं वजन सहजपणं हाताळू शकते.
या दगडांमुळेच ट्रेन जमिनीमध्ये खचत नाही बुडण्यापासून वाचली आहे.
ज्यावेळी एखादी ट्रेन रुळावरून धावते तेव्हा कंपनं निर्माण होते. या कंपनांपासूनही मदत मिळते
हे दगड असल्याने ट्रॅकमध्ये पाणी भरलं जात नाही.
रेल्वे ट्रॅकवर दगड न टाकल्यास छोटी रोपं येण्याची शक्यता असते, जी रोपं ट्रेनमध्ये अडकू शकतात.
'या' व्यक्तींनी अजिबात वांगी खाऊ नयेत!