'या' व्यक्तींनी अजिबात वांगी खाऊ नयेत!

Surabhi Kocharekar

वांग्याची आवड

बऱ्याच जणांना वांगी खायला अजिबात आवडत नाही.

वांग्याचं सेवन

अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी चुकूनही वांग्याचं सेवन करू नये.

डिप्रेशन

जर तुम्हाला डिप्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वांग खाऊ नये.

रक्ताची कमतरता

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास चुकूनही वांग्याचं सेवन करू नये.

रक्त तयार होण्याची प्रक्रिया

वांग्याच्या सेवनामुळे रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

ऍलर्जी

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर वांग्यापासून दूर राहावं.

ऑक्सलेट

वांग्यात ऑक्सलेट असतं ज्यामुळे स्टोन होण्याचा धोका असतो.

फीटनेस जपण्यासाठी एका दिवसात किती चपात्या खाव्यात?

येथे क्लिक करा