Surabhi Jagdish
आपल्या आहारातील मुख्य घटक म्हणजे चपाती.
दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात चपातीचा समावेश केला जातो.
फीट राहण्यासाठी एका दिवसात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत याची तुम्हाला कल्पना आहे का?
महिला आणि पुरुष दोघांनी एका दिवसात किती रोट्या खाव्यात याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
जर एखाद्या व्यक्तीला दररोज 1700 कॅलरीजची गरज असेल तर त्याने सकाळी 3 चपात्या आणि संध्याकाळी 3 चपात्या खाल्ल्या पाहिजेत.
एका महिलेला दररोज सुमारे 1400 कॅलरीजची आवश्यकता असते.
त्यामुळे महिलांनी सकाळी 2 चपात्या आणि संध्याकाळी 2 चपात्या खाल्ल्या पाहिजेत
तुमच्या बेडरूममध्ये ठेवलेली 'ही' एक गोष्ट ठरू शकते धोकादायक; 99 % लोकं करतात चूक