Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला या रंगाची राखी बांधू नका; नाहीतर...

Siddhi Hande

रक्षाबंधन

रक्षाबंधन हा भाऊ-बहि‍णींसाठी खूप महत्त्वाचा सण असतो.

Raksha Bandhan | Google

रक्षण

या दिवशी भाऊ बहिणीला आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Raksha Bandhan | Google

राखी बांधणे

बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते.

Raksha Bandhan | Google

काळ्या रंगाची राखी बांधू नये

रक्षाबंधनाला कधीच भावाला काळ्या रंगाची राखी बांधू नका.

Raksha Bandhan | Google

काळा रंग

काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जाते. त्यामुळे कोणत्याही चांगल्या दिवशी काळा रंग घालणेदेखील अशुभ मानले जाते.

Raksha Bandhan | Google

खराब राखी बांधू नये

भावाला कधीच तुटलेली किंवा खराब राखी बांधू नका.

Raksha Bandhan | Google

रंगेबीरंगी राखी

रक्षाबंधनाला भावांना लाल-केशरी किंवा इतर रंगाची रंगाची राखी बांधा.

Raksha Bandhan | Google

वेगवेगळ्या डिझाइनच्या राख्या

सध्या बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या, डिझाइनच्या राख्या आल्या आहेत. तुम्ही या राखी खरेदी करु शकतात.

Raksha Bandhan | Google

Next: कुमकुम भाग्य नव्हे तर ही होती मृणाल ठाकूरची पहिली मालिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur | instagram
येथे क्लिक करा