Kumbha Rashi : रक्षाबंधनाचा दिवस प्रेम, आनंद आणि खास भेटी घेऊन येणार, कुंभ राशीचे भाग्य उजळणार

Sakshi Sunil Jadhav

कुंभ राशी

आज कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा जाणार? जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य.

Kumbha Rashi | google

नाते- सौख्य

भावंडांसोबत आज कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस अंत्यत आनंद आणि प्रेमळपणे जाणार आहे.

aquarius horoscope today | google

आर्थिक व्यवहार

घरखर्चासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडा खर्च होऊ शकतो.

money

आरोग्य

गोड पदार्थ जास्त खाणं शक्य तितके टाळा आणि पचनावर लक्ष द्या.

Sweet Dish | yandex

करिअर

आज कामाच्या ठिकाणी कमी ताण आणि मजामस्तीचा आजचा दिवस असणार आहे.

Aquarius Horoscope | yandex

प्रवास

कुटुंबासोबत किंवा नातेवाईकांसोबत आज फिरण्याचे प्लान होऊ शकतात.

Maharashtra travel

वैचारिक जीवन

भावनिक क्षणांचा अनुभव येईल. जुन्या आठवणी जाग्या होतील.

kumbha rashi bhavisha

NEXT : चाणक्यांच्या या ३ गोष्टी समजून घ्या, संसार कधीच मोडणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marriage Tips | saam tv
येथे क्लिक करा