Priya More
बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.
बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो.
देवी-देवतांचे चित्र असलेल्या राखी भावाला कधीच बांधू नये. अशा राखी बांधणं अयोग्य आहे.
नजर सुरक्षा मणी असलेल्या राखी भावाला कधीच बांधू नका. या राख्या नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानल्या जातात.
रक्षाबंधनसारख्या शुभ प्रसंगी सकारात्मक चिन्हे असलेल्या राख्या खरेदी करणे अधिक चांगले मानले जाते. त्यामुळे बहिणींनी याची काळजी घ्यावी.
भावलाच्या मनगटावर कधीच काळ्या रंगाची राखी बांधून नये. शुभ प्रसंगी काळा रंग शुभ मानला जात नाही.
रंक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर लाल, पिवळा आणि केशरी या शुभ रंगांच्या राख्या बांधाव्यात.
प्लास्टिकची राखी कधीच भावाला बांधून नका. कारण प्लास्टिकचा संबंध राहू ग्रहाशी आहे. त्यामुळे अशा राखी खरेदी करू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.