Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Manasvi Choudhary

साखर आणि खडीसाखर

साखर आणि खडीसाखर हे साखरेचे दोन प्रकार आहेत. चहामध्ये साखर की खडीसाखर काय टाकावे? हे य वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Sugar Vs Rocksugar

साखर आणि खडीसाखर दोन्हींमधील फरक जाणून घ्या

साखर आणि खडीसाखर हे दोन्ही ऊसाच्या रसापासूनच बनवले जातात, परंतु त्यांच्या प्रक्रियेमध्ये आणि गुणधर्मांमध्ये फरक असतो यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन्हीपैकी साखरेत काय टाकावे?

Sugar Vs Rocksugar

साखर आणि खडीसाखर यात फरक काय?

साखरेवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. ती बनवताना सल्फर आणि इतर रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक घटक नष्ट होतात.

Difference Between Chini and Sugar | saam tv

खडीसाखर प्रक्रिया

उसाचा रस नैसर्गिक पद्धतीने उकळून तयार केली जाते. यामध्ये साखरेच्या तुलनेत कमी रसायने असतात.

Rock Sugar | Canva

चहामध्ये कोणती टाकावी?

चहामध्ये चवीसाठी तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही वापरू शकता, परंतु खडीसाखर घालून बनवलेला चहा अधिक सुवासिक आणि चवदार लागतो.

Tea Recipe

आरोग्यासाठी होतो फायदा

जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल आणि आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर रिफाइंड पांढऱ्या साखरेऐवजी खडीसाखर वापरणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे साखरेमुळे होणारे साईडइफेक्ट्स काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते

Which One to Use in Tea? | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Constant Headache Problem And Solution
येथे क्लिक करा...