Anant Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्न संगीत समारंभात कोणकोणते सेलिब्रिटी करणार परफॉर्मन्स ? पाहा लिस्ट

Chetan Bodke

अनंत- राधिकाच्या लग्नाची चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Anant And Radhika Photos | Instagram

लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात

३ जुलैपासून अनंत- राधिकाच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली आहे.

Anant And Radhika Photos | Instagram

बॉलिवूड- हॉलिवूड सेलिब्रिटी

अनंत- राधिकाच्या लग्नासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Radhika-Anant Ambani Wedding | Saam Tv

रॅपर जस्टिन बीबर

फेमस रॅपर जस्टिन बीबर भारतात आला असून म्युझिक नाईटला परफॉर्मन्स करणार आहे.

Rapper Justin Bibber | Saam Tv

रॅपर ड्रेक

फेमस रॅपर आणि गायक ड्रेक ही अनंत आणि राधिकाच्या म्युझिक नाईटला परफॉर्म करणार आहेत.

Rapper Dreck | Instagram

बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

बॉलिवूड सिंगर बादशाह, स्टेबिन बेन आणि करण औजला हे सुद्धा म्युझिक नाईटला परफॉर्म करणार आहेत..

Rapper Badshah | Instagram

संगीत सोहळा

मीडिया रिपोर्टनुसार, ५ जुलैला अँटिलीया हाऊसमध्येच हा संगीत सोहळा पार पडणार आहे.

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding | Saam Tv

अनंत- राधिका केव्हा करणार लग्न

अनंत- राधिका यांचं लग्न १२ जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

radhika- anant pre wedding in bollywood celebs | Instagram

भव्य विवाहसोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे.

Radhika-Anant Ambani Wedding | Instagram

NEXT : ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अनुष्काच्या मादक अदा, फोटो एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sharma Dress | Instagram