Shirur Tourist Spots: धार्मिक अन् ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर; शिरूरमधील 'ही' लपलेली ठिकाणं पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे

पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वासरा लाभलेल्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

Shirur | Ai

शिरूर

शिरूर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे.

Shirur | google

ऐतिहासिक महत्त्व

पुण्याजवळील शिरूर हे प्रामुख्याने त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.

Shirur | Ai

पर्यटन स्थळे

जर तुम्ही देखील शिरुरला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एकदा या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Shirur | Ai

रांजणगाव गणपती

शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती हे अष्टविनायक मधील एक देवस्थान आहे

Shirur | google

धार्मिक स्थळे

येथे कवठ्याची येमाई, टाकळीची मळगंगा, कान्हुरची मसाई देवी, आणि शिरूरचे रामलिंग, अशी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.

Shirur | Ai

पुण्यापासूनचे अंतर

पुणे शहरापासून शिरुर ७५ किलोमीटर अंतरावर आहे.

Shirur | freepik

NEXT: दररोज नारळ पाणी प्यायल्याने काय फायदे होतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

cocnut water | freepik
येथे क्लिक करा