Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट?

Sandeep Gawade

पीसीएमसी-स्वारगेट मेट्रो

पुण्यातील पीसीएमसी-स्वारगेट मेट्रोचा विस्तार करण्यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. साडेपाच किलोमीटरच्या मार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे.

Pune Metro | yandex.com

केंद्राकडून हिरवा कंदील

पीसीएमसी-स्वारगेट साडेपाच किलोमीटरच्या या मार्गाला केंद्राकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.

Pune Metro | Yandex

पूर्णपणे अंडरग्राउंड

स्वारगेट ते कात्रज नवा मेट्रो मार्ग पूर्णपणे अंडरग्राउंड असणार आहे.

Pune Metro

२९५४ कोटी खर्च

मेट्रो मार्गाला एकूण 2 हजार 954 कोटी रुपये खर्च आला आहे.

Pune Metro

मेट्रो मार्गाचा विस्तार

पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा होणार विस्तार होणार आहे. फेब्रुवारी 2029 पर्यंत मेट्रोमार्ग पूर्ण करण्यात येणार आहे.

Pune Metro

केंद्र सरकार देणार निधी

मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार निधी देणार आहे.

Pune Metro

हे ही वाचा

इथे क्लिक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Digital
Relationship: ७ फेरे घेण्याआधी जोडीदाराबद्दल जाणून घ्या काही गोष्टी, नाहीतर डोक्याला लावाल हात