Prajakta Mali: अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी

Siddhi Hande

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताला मालिकांमुळे घराघरात ओळखले जाते.

Prajakta Mali | Instagram

अभिनेत्री

प्राजक्ता ही उत्तम अभिनेत्री, डान्सर, निवेदिका आहे. प्राजक्ता उत्तम कवितदेखील करते.

Prajakta Mali | Instagram

दागिन्यांचा ब्रँड

प्राजक्ता माळीचा प्राजक्तसाज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. ती हे दागिने घालून फोटोशूट करत असते.

Prajakta Mali jewellery | Instagram

फोटोशूट

प्राजक्ताने नुकतेच पैठणी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram

साडी नेसण्याची पद्धत

प्राजक्ताने एकदम हटके स्टाईल साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग मोर असलेला ब्लाउज घातला आहे.

Prajakta Mali | Instagram

केसांची हेअरस्टाईल

प्राजक्ताने केसांचा सुंदर आंबाडा घातला आहेत. त्यात गुलाबाची फुलेदेखील माळली आहेत.

Instagram

Prajakta Mali | Instagram

ज्वेलरी

प्राजक्ताने गळ्यात छान माळ घातली आहे. हातात मोत्याच्या बांगड्या घातल्या आहेत.

Prajakta Mali | Instagram

सिंपल लूक

प्राजक्ताने कपाळी चंद्रकोर लावली आहे. एकदम सिंपल, सोबर लूक केला आहे.

Prajakta Mali jewellery | Instagram

प्राजक्ताचा पारंपारिक लूक

प्राजक्ता माळीचा हा पारंपारिक लूक सर्वांनाच आवडला आहे.

Prajakta Mali Photos | instagram

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढं सर्वजणी फेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhura Joshi | Social Media
येथे क्लिक करा