Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी सौंदर्यामुळे चर्चेत असते.
'फुलला सुंगध मातीचा' या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी घराघरात पोहचली आहे.
मालिकेत मधुराने इमली ही भूमिका साकारली आहे
नवरात्रीनिमित्त मधुराने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
निळ्या रंगाच्या साडीत मधुराचं सौंदर्य खुललं आहे.
वेगवेगळ्या पोजमधले मधुराच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.