Prajakta Mali: हातात हात अन् घट्ट मिठी, प्राजक्ता माळी कोणासोबत झाली रोमॅन्टिक?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ताची चर्चा

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Prajakta Mali | Instagram/

प्राजक्ताचे फोटो

प्राजक्ता माळीचे एका मुलासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Prajakta Mali Romantic Photoshoot | instagram

रोमँटिक फोटोशूट

प्राजक्ता माळी युरोपमध्ये असताना तिने एका मुलासोबत रोमँटिक फोटोशूट केले होते.

Prajakta Mali Romantic Photoshoot | instagram

फोटोवर कॅप्शन

या फोटोवर तिने युरोप च्या गल्यांमध्ये रोमॅन्टीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा...असं कॅप्शनही दिले आहे.

Prajakta Mali Romantic Photoshoot | instagram

प्राजक्तासोबतचा तरुण कोण?

प्राजक्ता माळीसोबतचा हा तरुण कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official

अलोक भदाणे

प्राजक्ता माळीसोबत असलेल्या या तरुणाचे नाव अलोक भदाणे असं आहे.

Prajakta Mali | instagram

बिझनेसमॅन

मिडिया रिपोर्टनुसार, अलोक भदाणे हा एका ट्रॅव्हलिंग कंपनीचा मालक आहे. तो देश-विदेशात काम करतो.

Actress Prajakta Mali | Instagram @prajakta_official

जुने फोटो

प्राजक्ता माळीने खूप वर्षांपूर्वी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावेळी ती युरोपला फिरण्यासाठी गेली होती.

Prajakta Mali Photos | instagram

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Dravid | instagram
येथे क्लिक करा