Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अदितीने आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे.
अदितीने मोहित लिमयेसोबत साखरपुडा पार पडला आहे.
अदितीने आपल्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सध्या अदिती आणि तिच्या नवऱ्यावर कलाकार आणि चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अदिती द्रविड अभिनेत्रीसोबतच एक उत्तम गीतकार, नृत्यांगना आणि निवेदिका देखील आहे.
अदितीने 'अदिती झाली मोहित' असे हटके हॅशटॅग कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
अदितीने आजवर अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. उदा. सुंदरा मनामध्ये भरली, माझ्या नवऱ्याची बायको