Shreya Maskar
सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'सिकंदर' हा ॲक्शन चित्रपट आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनुसार 'सिकंदर' चित्रपट कसा आहे, जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपट पाहिल्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
चित्रपटातील सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांना तेवढी आवडली नाही.
प्रेक्षकांना 'सिकंदर'ची कथा पसंतीस पडली नाही.
'सिकंदर'चा मध्यातरांनंतरचा भाग लय भारी आहे.
मात्र 'सिकंदर'ची गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.