Malaika Arora: ५१ वर्षीय 'मुन्नी'च्या सौंदर्यापुढं अप्सराही फिक्या

Priya More

हटके ड्रेसिंग स्टाईल

बॉलिवूडची 'मुन्नी' अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या हटके ड्रेसिंग स्टाईल आणि सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकते.

Malaika Arora | Instagram

मलायका अरोरा

५१ व्या वर्षी देखील मलायका अरोरा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते.

Malaika Arora | Instagram

मलायकाचे नवं फोटोशूट

नेहमी हॉट आणि वेस्टर्न लूकमध्ये दिसणाऱ्या मलायका अरोराच्या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होत आहे.

Malaika Arora | Instagram

अनारकली ड्रेस

मलायका अरोराने पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Malaika Arora | Instagram

सौंदर्याचा जलवा

डीप नेक अनारकली ड्रेसमध्ये मलायकाने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.

Malaika Arora | Instagram

असा केला लूक

केसाची वेणी, कपाळी टिकली, मोत्याचे दागिने अन् न्यूड मेकअप आसा लूक मलायकाने केला आहे.

Malaika Arora | Instagram

देसी लूक

मलायकाचा हा देसी लूक सर्वांना प्रचंड आवडत असून यामध्ये तिने एकापेक्षा एक सुंदर पोझ दिल्या आहेत.

Malaika Arora | Instagram

कपाळी टिकली

मलायकाने कपाळावर लावलेल्या टिकलीने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत.

Malaika Arora | Instagram

सौंदर्याचे कौतुक

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Malaika Arora | Instagram

NEXT: Ideal Weight for Women: उंचीनुसार महिलांचे वजन किती असावे?

Ideal Weight for Women
येथे क्लिक करा...