Shruti Vilas Kadam
प्राजक्ता माळी केवळ एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री नाही, तर एक सक्षम बिझनेसवूमन देखील आहे.
भावाच्या लग्नाच्या संधीत पारंपरिक दागिने उपलब्ध नसल्यामुळे तिने स्वतःच्या अभ्यासानंतर 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला
तिने कर्जतात ‘प्राजक्तकुंज’ नावाचं फार्महाऊस खरेदी केलं आहे, जे निसर्गाच्या सान्निध्यात आणि खूपच आरामदायी आहे.
हा 3BHK व्हिला असून, हॉल, स्विमिंग पूल, किचन, आणि विविध सुविधा या सवलतींसह सुसज्ज आहे.
तिने हा फार्महाऊस शेअर केला असून, पर्यटक किंवा पाहुण्यांसाठी भाड्याने देण्याची व्यवस्था आहे.
वीकेंड (शनिवार-रविवार) एका दिवशी 30,000, साधा दिवस (सोम–शुक्र) 17,000 ते 20,000 दरम्यान असे तिच्या फार्महाऊसचे भाडे आहे.
अभिनय आणि व्यवसायव्यतिरिक्त, प्राजक्ता माळीने निर्मातींच्या दुनियेतही पाऊल टाकले असून, तिने 'शिवोहम' या नावाने स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.
काही मिडियाच्या अहवालानुसार २०२२ पर्यंत तिची एकूण संपत्ती अंदाजे १६-४० कोटी रुपये होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.