Lipstick Shades: पावसाळ्यात ट्राय करा 'या' वॉटरप्रूफ आणि स्मॅश प्रूफ ट्रेंडी लिपस्टिक शेड्स

Shruti Vilas Kadam

मॅट फिनिश लिपस्टिक सर्वात उपयुक्त

पावसाळ्यात लिक्विड किंवा क्रीम लिपस्टिक सहज पसरते, म्हणून मॅट फिनिश असलेली लिपस्टिक निवडावी. ती दीर्घकाळ टिकते आणि पाण्याने खराब होत नाही.

Lipstick Shades

डीप बेरी शेड आकर्षक दिसतो

बेरी, वाइन किंवा प्लम शेड्स पावसाळ्यात फॅशनेबल आणि स्मार्ट दिसतात. हे शेड्स त्वचेला फ्रेश लुक देतात आणि लूक उठून दिसतो.

Lipstick Shades

ब्रिक रेड आणि रस्ट शेड्स हिट

पावसात हलके पण उठावदार रंग जास्त उठून दिसतात. ब्रिक रेड, रस्ट, किंवा टेरेकोटा शेड्स हे मॉनसून ड्रेसिंगसाठी परफेक्ट ठरतात.

Lipstick Shades

नूड आणि पीच शेड्स ऑफिससाठी योग्य

जर तुम्ही दररोज ऑफिसला जात असाल, तर नूड, पीच, किंवा ब्राउनिश नूड शेड्स हे क्लासिक आणि प्रोफेशनल लुकसाठी उत्तम पर्याय आहेत.

Lipstick Shades

लॉन्ग‑लास्टिंग आणि ट्रान्सफरप्रूफ लिपस्टिक निवडा

पावसाळ्यात लिपस्टिक पुसली जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लॉन्ग‑लास्टिंग, स्मजप्रूफ, आणि ट्रान्सफरप्रूफ फॉर्म्युलेशन असलेल्या लिपस्टिक्स वापरणं आवश्यक आहे.

Lipstick Shades

कोरल आणि ऑरेंज टोन एनर्जेटिक लुक देतो

कोरल, टेंजरिन किंवा लाइट ऑरेंज शेड्स पावसात फ्रेश, एनर्जेटिक आणि हाय स्पिरिट लुक देतात. हे शेड्स पावसाच्या गडद वातावरणात ठिकून राहते.

Lipstick Shades

लिपस्टिक लावण्याआधी लिप प्रेप आवश्यक

लिपस्टिक टिकवण्यासाठी लिप बाम, स्क्रब आणि लायनर वापरून होठांची योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे. हे लिपस्टिकला चांगले बेस देते आणि लिपस्टिक नीट राहते.

Lipstick Shades

Easy Hair Style: रक्षाबंधनला साडी किंवा ड्रेसवर करा 'या' सुंदर आणि सोप्या हेअसस्टाईल

Open Hair HairStyle
येथे क्लिक करा