Shruti Vilas Kadam
केसांना थोडा नैसर्गिक आणि रोमँटिक लूक देतो. थोड्या मोठ्या कर्लिंग आयर्नने हलकं वळवून सॉफ्ट वेव्ह तयार करता येतात.
स्ट्रेटनरने केस सरळ करून स्लीक लूक मिळवता येतो. ऑफिस, पार्टी किंवा डेटसाठी परफेक्ट.
केस बाजूला विभागून मोकळे ठेवले की चेहऱ्याला एक गोड व मोहक लुक मिळतो. सिंपल पण इफेक्टिव्ह.
वरचे अर्धे केस क्लचने किंवा क्लिपने गुंडाळून उरलेले केस मोकळे सोडले जातात. हे स्टाईल मॉडर्न आणि पारंपरिक दोन्हीसाठी छान आहे.
कर्लिंग रॉड किंवा रोलर्स वापरून पूर्ण केसांमध्ये कर्ल्स करून सुंदर, वॉल्युमनस लुक मिळवता येतो.
पुढील केस थोडे वर उचलून पिन करून उरलेले केस मोकळे ठेवले की हे स्टाईल पार्टी लूकसाठी आकर्षक ठरते.
कानाच्या बाजूचे थोडे केस घेत वेणी करून ती डोक्यावरून दुसऱ्या बाजूला नेऊन पिन केली जाते. उरलेले केस मोकळे ठेवले जातात. हे स्टाईल खूप एथनिक आणि क्लासी वाटते.