Shruti Vilas Kadam
सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक डिझाइन फुलं, पानं आणि वेलींनी बनवलेली नाजूक आकृती. सण, रक्षाबंधनसाठी योग्य.
फक्त पंजावर किंवा करंगळीवर टिकलीसारखी छोटी व आकर्षक आकृती ऑफिस किंवा डेली युजसाठी सुंदर दिसते. कमी वेळेत बनवता येते.
मोठ्या व उघड्या फुलांच्या रचना असलेली डिझाइन फक्त एका बाजूने हातावर नक्षी काढली जाते. त्यामुळे स्टायलिश आणि हटके लूक येतो.
केवळ बोटांवर फुलं, वेल्या, आणि टिकल्या सोपी पण आकर्षक रचना आहे. अंगठी किंवा नेलपॉलिशसोबत उठून दिसते.
गोल केंद्रबिंदू भोवती फिरणाऱ्या वेल्या व आकृती. पारंपरिक पण अगदी साधी मेंहदी आहे.
पंजावर किंवा करंगळीच्या मुळाशी छोट्या हार्ट शेप्स. व्हॅलेंटाईन, फ्रेंडशिप डेसाठी परफेक्ट तरुण मुलींमध्ये लोकप्रिय आहे.
मांडळाच्या (गोल) आकृतीसह बारीक जाळीदार मेहंदी साडी किंवा अनारकलीसोबत खूप शोभून दिसते.