Vaishnavi Kalyankar: 'देवमाणूस'च्या खऱ्या बायकोचा नऊवारीतील मनमोहक लूक पाहिलातं का?

Shruti Vilas Kadam

हिरव्या रंगाच्या डिझायनर नऊवारी साडीतील फोटोशूट

वैष्णवी कल्याणकरने हिरव्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी परिधान करून फोटोशूट केले आहे, ज्यामुळे तिचा लूक पारंपरिक आणि समकालीन दिसतं आहे.

Vaishnavi Kalyankar

पारंपरिक आणि आधुनिक रंगसंगतीचा संगम

नऊवारी साडीच्या पारंपरिक बांधणीबरोबर गडद मरून रंगाचा वेलवेट ब्लाउज आणि आधुनिक ज्वेलरीचे सुंदर मिश्रण दिसते.

Vaishnavi Kalyankar

भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज

फोटोशूटमध्ये वैष्णवीने परिधान केलेल्या भरजरी सोन्याच्या दागिन्यांनी तिचा लूक अधिकच आकर्षक आणि सांस्कृतिक बनला आहे.

Vaishnavi Kalyankar

‘दाक्षिणात्य लूक’चा टच

साडीच्या आणि दागिन्यांच्या निवडीमुळे हा फोटोशूट दाक्षिणात्य पारंपरिक लूकसारखा देखील दिसतो.

Vaishnavi Kalyankar

अभिनेत्याचा प्रेमळ प्रतिसाद

किरण गायकवाड यांनी या फोटोशूटवर “Kamal” म्हणून प्रेमळ प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishnavi Kalyankar

वैयक्तिक व व्यावसायिक

वैष्णवीने डिसेंबर २०२४ मध्ये किरणसोबत लग्न केले असून, त्यानंतर तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत सुरु असते.

Vaishnavi Kalyankar

मालिकांमध्ये विविध भूमिका आणि लोकप्रियता

वैष्णवी कल्याणकरने मराठी मालिकांमध्ये ‘देवमाणूस’, ‘तू चाल पुढं’, ‘तिकळी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले असून, तिची लोकप्रियता वाढलेली आहे आणि फोटोशूटमुळे तिचा फॅशनसंबंधी ट्रेंडही वाढला आहे

Vaishnavi Kalyankar

OTT Release: ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले हे टॉप 5 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

OTT Release
येथे क्लिक करा