OTT Release: ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले हे टॉप ५ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Shruti Vilas Kadam

'सरजमीन' ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट

इब्राहिम अली खानचा चित्रपट ‘सरजमीन’ ऑरमैक्स मीडियाच्या अहवालानुसार सर्वाधिक पाहिला गेलेला ओटीटी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही भूमिका आहेत.

OTT Release

इब्राहिम अली खानने मिळवले पहिले यश

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानने नादानियां या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. पदार्पणातच त्याचा चित्रपट ओटीटीवर नंबर १ ठरल्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे.

Ott

'हाऊसफुल 5' दुसऱ्या क्रमांकावर

Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये हाऊसफुल फ्रेंचायझीचा मनोरंजक आणि विनोदी चित्रपट आहे.

OTT Release

'RONTH' या थरारक चित्रपटाने घेतली तिसरी जागा

JioCinema वरील ‘RONTH’ हा एक क्राइम‑थ्रिलर चित्रपट आहे. त्याच्या थरारक कथानकामुळे प्रेक्षकांना हा पसंत पडला आहे.

OTT Release

'कुबेरा' चौथ्या स्थानावर

धनुष, रश्मिका मंदाना आणि जिम सरभ यांच्या अभिनयाने सजलेला ‘कुबेरा’ हा चित्रपट Prime Video वर आहे. चौथ्या क्रमांकावर असून त्याला आर्थिक गुन्हेगारी विषयावर आधारित कथा आहे.

OTT Release

'3BHK' पाचव्या क्रमांकावर

‘3BHK’ हा चित्रपट एक मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित आहे. Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेला हा चित्रपट साध्या कथेमुळे लोकांच्या भावविश्वाला स्पर्श करून गेला.

OTT Release

Anarkali Dress: रक्षाबंधन करा खास, ट्राय करा 'हे' प्रकारचे सुंदर आणि कंम्फर्टेबल अनारकली ड्रेस

Anarkali Dress
येथे क्लिक करा