Anarkali Dress: रक्षाबंधन करा खास, ट्राय करा 'हे' प्रकारचे सुंदर आणि कंम्फर्टेबल अनारकली ड्रेस

Shruti Vilas Kadam

फ्लोअर-लेंथ अनारकली (Floor-length Anarkali)

हा अनारकली प्रकार पायापर्यंत लांब असतो. लग्न, साखरपुडा यांसारख्या समारंभासाठी योग्य असून रॉयल आणि एलिगंट लूक देतो.

Anarkali Dress

केली-कल्ली अनारकली (Panelled/Kali Anarkali)

हा अनारकली गाऊनसारखा दिसतो याला अनेक कळ्या (panels) शिवलेल्या असतात. यातून सडपातळ दिसण्यास मदत होते.

Anarkali Dress

जॅकेट अनारकली (Jacket Style Anarkali)

या अनारकलीवर जॅकेट घातला जातो थंडीमध्ये किंवा नवरात्रीसाठी योग्य पर्याय आहे. यामध्ये ट्रेडिशनल आणि मॉडर्न दोन्ही लूक मिळतात.

Anarkali Dress

केप स्टाइल अनारकली (Cape Style Anarkali)

ड्रेसवर केप (छोटं झब्बा/कपड्याचं आवरण) असतं.पार्टीसाठी ग्लॅमरस लूक देतो. फॅशन शो किंवा रिसेप्शनसाठी उत्तम पर्याय.

Anarkali Dress

लखनवी अनारकली (Lucknowi/Chikankari Anarkali)

चिकनकारीकाम असलेला नाजूक कापड्याचा अनारकली. हलक्या रंगांमध्ये मिळतो आणि खूपच ग्रेसफुल दिसतो. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमासाठी योग्य पर्याय.

Anarkali Dress

प्लाझो अनारकली (Anarkali with Palazzo)

अनारकलीसोबत पलाझो घालतात. पारंपरिक लूकला आरामदायक टच देतो. कॉलेज फंक्शन किंवा फेस्टिव्ह वेअरसाठी उत्तम.

Anarkali Dress

लेयरड अनारकली (Layered Anarkali)

या अनारकलीवर एकावर एक लेयरड डिझाइन असते. नृत्यप्रदर्शन, मेहंदी, संगीत यांसारख्या कार्यक्रमासाठी उत्तम.

Anarkali Dress

Skin Care: बेसनापासून बनवलेले 'हे' फेस पॅक ट्राय करा, 5 दिवसात मिळेल हेल्दी आणि ग्लोईंग स्किन

Skin Care
येथे क्लिक करा