Shruti Vilas Kadam
चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, टॅनिंग आणि मृत त्वचा काढण्यासाठी
फेसपॅक कसा करावा: २ चमचे बेसन १/४ चमचा हळद २ चमचे कच्चं दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी धुवा
चेहऱ्यावर निखार आणण्यासाठी व ओलावा राखण्यासाठी
फेसपॅक कसा करावा: २ चमचे बेसन १ चमचा ताजं दही आवश्यक असल्यास थोडं गुलाबजल चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा
तेलकट त्वचा नियंत्रित करणे आणि डार्क स्पॉट्स कमी करणे
फेसपॅक कसा करावा: २ चमचे बेसन १ चमचा लिंबाचा रस गरज असल्यास थोडं पाणी लावून १०-१५ मिनिटांनी धुवा
कोरडी आणि निर्जीव त्वचेसाठी मॉइस्चरायझिंग फेसपॅक
फेसपॅक कसा करावा: : २ चमचे बेसन १ चमचा मध १ चमचा गुलाबजल चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा
पुरळ कमी करणे आणि त्वचेचा रंग उजळवणे
फेसपॅक कसा करावा: २ चमचे बेसन १ चमचा आल्याचा रस १ चमचा लिंबाचा रस लावा आणि १०-१२ मिनिटांनंतर धुवा
त्वचेवर तेज आणण्यासाठी आणि uneven स्किनटोन सुधारण्यासाठी महत्वाचा आहे.
फेसपॅक कसा करावा: २ चमचे बेसन थोडंसं केशर दूधात भिजवून घ्या एकत्र करून फेसपॅक तयार करा १५ मिनिटे लावून ठेवा आणि धुवा