ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यंदाच्या वीकेंडला प्रत्येकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहे.
तुम्हाला लोणावळ्याजवळ जायचे असल्यास खालील ठिकाणे तुमच्यासाठी.
लोणावळ्याजवळ फिरायला जाण्याचा विचार असल्यास पवना तलाव या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.
घरातील लहान मुलांसह आणि संपूर्ण फॅमिलीसह तुम्ही इमॅजिका या ठिकाणी जाऊ शकता.
ट्रेकिंगला जाण्याचा विचार असल्यास राजमाची किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता.
लोणावळ्याजवळ तुम्ही विसापूर किल्ल्यावर या वीकेंडला जाऊ शकता.
जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही भीमाशंकर पायवाट येथील ठिकाण निवडू शकता.
इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेले भुशी धरण पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.