Shreya Maskar
पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य आणखी खुलून येते. ओले चिंब रस्ते आणि हिरवागार निसर्ग मन मोहून टाकतो.
कोकणाला सुंदर आणि लांब समुद्रकिनारा लाभला आहे.
कोकणातील मालवण समुद्रकिनारा रात्रीच्या अंधारात चमकतो.
मालवण समुद्रकिनारा हा महाराष्ट्रतील एकमेव चमकणारा समुद्रकिनारा आहे.
हे दृश्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळेल.
मालवण समुद्रकिनारा सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.
या समुद्राच्या पाण्यात बायोल्युमिनेसेंट असते.
चमकणाऱ्या समुद्रकिनाऱ्या मागे वैज्ञानिक कारण, मालवण समुद्रात शरीरात प्रकाश असलेले जीव आहेत. ज्यामुळे समुद्रकिनारा चमकतो.
हा अद्धबूत नजारा पाहण्यासाठी अनेकजण रात्री बोटीतून सफर करतात.
सुंदर निळ्या-हिरव्या रंगात चमकणारा समुद्र पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.