Monsoon Travel : येवा कोकण आपलोच आसा! इथलं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Shreya Maskar

कुणकेश्वर

कुणकेश्वर जवळ असलेला मिठमुंबरी बीच हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

Kunkeshwar | canva

मिठमुंबरी बीच

मिठमुंबरी बीच अतिशय स्वच्छ व सुंदर आहे.

Mithmumbari Beach | canva

शांत समुद्रकिनारा

येथे पर्यटकांची गर्दी कमी असल्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर मनमुराद आनंद घेता येतो.

Quiet beach | canva

सूर्यास्ताचे दृश्य

निसर्गाचा अद्भूत नमुना पाहायचा असल्यास मिठमुंबरी बीचवर सूर्यास्ताचे दृश्य पाहायला आवर्जून जा.

Sunset view | canva

सिंधुदुर्ग

मिठमुंबरी बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो.

Sindhudurg | canva

देवगड

मिठमुंबरी बीच हा देवगडपासून जवळ आहे.

Devgad | canva

चमकणारी वाळू

या समुद्रकिनारी तुम्हाला मऊ, चमकणारी वाळू आणि निळाशार समुद्र पाहायला मिळेल.

Shining sand | canva

मित्रांसोबत प्लान

हा समुद्रकिनारा शांत असल्यामुळे तुम्ही येथे मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करू शकता.

Plan with friends | canva

तारामुंबरी बीच

मिठमुंबरी बीचच्या जवळ तारामुंबरी बीच आहे.

Taramumbari Beach | canva

सायकलिंगचा आनंद

मिठमुंबरी बीचवर तुम्ही सायकलिंगचा आनंद घेऊ शकता.

The joy of cycling | canva

NEXT : फुल फिल्मी स्टाईल हनिमून डेस्टिनेशन; ते सुद्धा स्वस्त मस्त, पाहा लोकेशन

Shimla | canva
येथे क्लिक करा...