Couple Traveling : फुल फिल्मी स्टाईल हनिमून डेस्टिनेशन; ते सुद्धा स्वस्त मस्त, पाहा लोकेशन

Shreya Maskar

भारत

परदेशात जाऊन जास्तीचे पैसे घालण्यापेक्षा भारतात हनिमूनसाठी स्वस्त मस्त ठिकाण जाणून घ्या.

India | yandex

फिल्मी हनिमून

तुम्हालाही तुमचा हनिमून फिल्मी आणि रोमँटिक करायचा असल्यास शिमला कमाल ऑप्शन आहे.

Filmy Honeymoon | yandex

पावसाळा

आपल्या जोडीदारासोबत तुम्ही पावसाळ्यात शिमलाचा प्लान करू शकता.

rainy season | yandex

शिमला

शिमला हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Shimla | yandex

जब वी मेट

शिमलामध्ये 'जब वी मेट' या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते.

Jab We Me | yandex

गाणं झालं शूट

'आओगे जब तुम' हे गाणं शिमलामध्ये शूट करण्यात आलं.

The song was shot | yandex

हिल स्टेशन

शिमला हे स्वस्त मस्त हिल स्टेशन आहे.

Hill station | yandex

वास्तुकला

शिमला ब्रिटीशकालीन वास्तुकलेसाठी ओळखले जाते.

Architecture | yandex

हिमाचल प्रदेश

शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे.

Himachal Pradesh | yandex

उंच टेकड्या

येथे तुम्हाला लांब-उंच हिरव्यागार टेकड्या पाहायला मिळतील.

high hills | yandex

NEXT : स्वर्गाहून सुंदर! धबधब्याचा धमाल पाऊस अनुभवायला करा नाशिकची सफर

waterfall | yandex
येथे क्लिक करा...