Nashik Travel : स्वर्गाहून सुंदर! धबधब्याचा धमाल पाऊस अनुभवायला करा नाशिकची सफर

Shreya Maskar

वीकेंड प्लान

कुटुंबासोबत जवळच वीकेंड प्लान करत असाल तर, नाशिक हे बेस्ट लोकेशन आहे.

Weekend plan | canva

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील भिवतास धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.

Nashik | canva

हतगड परिसर

भिवतास धबधबा कळवण जवळील हतगड परिसरात आहे.

Hatgarh area | canva

पर्यटक

गुजरात आणि महाराष्ट्रातून अनेक असंख्य पर्यटक येतात.

tourists | canva

धबधब्याचे सौंदर्य

पावसाळ्यात भिवतास धबधब्याचे सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे असते.

The beauty of the waterfall | canva

खाण्यापिण्याची सोय

या परिसरात खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे.

Food and drink facilities | canva

कसे पोहचाल?

नाशिकला पोहोचल्यानंतर तुम्ही बसने या ठिकाणी पोहचू शकता.

How will you arrive? | canva

वनराई

आजूबाजूची गर्द वनराईण‌तून कोसळणारा धबधबा पाहून पर्यटक सुखावतात.

Forestry | canva

NEXT : कौलारु घर, सुपारीच्या बागा कोकणात दडलंय मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य

KONKAN | SAAM TV
येथे क्लिक करा..