konkan travel : कौलारू घर, सुपारीच्या बागा कोकणात दडलंय मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या सुंदर ठिकाणाला पावसाळ्यात आवर्जून भेट द्या.

Sindhudurg | canva

वालावल

वालावल हे खूप सुंदर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले ठिकाण आहे.

Wallaval | canva

वेंगुर्ले

वेंगुर्लेपासून वालावल हे जवळ आहे.

Vengurle | canva

निसर्ग सौंदर्य

कौलारू कोकणी घरे, बाग, तुळस आणि शेणाने सारवलेले अंगण हा अनुभव तुम्हाला येथे मिळेल.

Beauty of nature | canva

उंच झाड

‌चहुबाजूंनी हिरवळ, सुपारीच्या बागा, बांबूच्या आणि केळीची झाड पाहायला मिळतील.

tall tree | canva

प्राचीन मंदिर

येथे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.

Ancient temple | canva

कर्ली नदी

येथील कर्ली नदी ही पर्यटकांचे आकर्षण आहे.

Curly River | canva

तारकर्ली

कर्ली नदी तारकर्ली येथे अरबी समुद्रास मिळते.

Tarkarli | canva

बोटिंगचा आनंद

या नदीमध्ये तुम्ही मनसोक्त बोटिंगचा आनंद लुटू शकता.

The joy of boating | canva

राहण्याची सोय

येथे राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे.

Accomodation | canva

NEXT : तलावाच्या काठी बसून लुटा पावसाचा आनंद

Lake | Canva
येथे क्लिक करा...