Sawantwadi Travel : तलावाच्या काठी बसून लुटा पावसाचा आनंद

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गात फिरायला, मजा-मस्ती करायला सर्वांना आवडते.

rainy season | yandex

सावंतवाडी

सावंतवाडीतील सर्वात प्रेक्षणीय आणि मनमोहक ठिकाण म्हणजे मोती तलाव.

Sawantwadi | yandex

मोती तलाव

पावसाळ्यातील ओल्या चिंब वाता‌वरणामुळे येथील निसर्ग स्वर्गापेक्षा कमी नाही.

moti Lake | yandex

पर्वतांचे सौंदर्य

मोती तलाव हे पर्वतांच्या मध्यभागी वसलेले अद्भूत पर्यटन स्थळ आहे.

The beauty of the mountains | yandex

बोटिंगचा आनंद

मोती तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

The joy of boating | yandex

फोटोशूट

तसेच फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

photo shoot | yandex

जोडीदारासोबत वेळ

जोडीदारासोबत तुम्ही येथे निवांत वेळ घालवू शकता.

Time with partner | yandex

मनाला शांती

पावसाळ्यात हिरव्यागार आणि ओल्या चिंब रस्त्यावरून फिरताना मनाला शांती मिळते.

peace of mind | yandex

खाण्यापिण्याची उत्तम सोय

येथे आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. विविध हॉटेल्स तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

Good food and drink facilities | yandex

NEXT : पावसाळ्यात जोडीदारासोबत करा रोमँटिक सफर, क्षण होतील यादगार

happy couple | canva
येथे क्लिक करा...