Maharashtra Honeymoon Spot : पावसाळ्यात जोडीदारासोबत करा रोमँटिक सफर, क्षण होतील यादगार

Shreya Maskar

हनिमून

आता तुम्हाला हनिमूनसाठी परदेशात जायची गरज नाही. कारण आपल्या महाराष्ट्रात सुंदर रोमँटिक ठिकाणे आहेत.

Honeymoon | yandex

रायगड

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड गाव हनिमूनसाठी बेस्ट ठिकाण आहे.

Raigad | canva

कोलाड

व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी कोलाड प्रसिद्ध आहे.

Kolad | yandex

हिरवळ

येथे तुम्हाला जास्त हिरवळ आणि गवताळ प्रदेश पाहायला मिळतो.

Greenery | canva

क्रियाकलाप

कोलाडला तुम्ही साहसी क्रियाकलाप करू शकता.

adventure activities | canva

कोलाडचे सौंदर्य

पावसाळ्यात कोलाडचे सौंदर्य खुलून येते.

The beauty of kolad | yandex

फोटोप्रमी

कोलाड हे फोटोप्रमींसाठी प्रसिद्ध आहे .

Photo lovers | canva

पर्यटकांचे आकर्षण

कोलाड मधील कुंडलिका नदी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Tourist attraction | yandex

कुंडलिका नदी

कुंडलिका नदी जलद वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे.

Kundalika River | canva

आजूबाजूचा परिसर

या परिसराच्या आजूबाजूला किल्ले, धरणे आणि धबधबे आहेत. ज्यामुळे कोलाड हे आपल्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे.

Surroundings | yandex

NEXT : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुंदर धबधबा, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!

kumbhe waterfall | yandex
येथे क्लिक करा..