Monsoon Travel : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुंदर धबधबा, फोटोप्रेमींसाठी पर्वणीच!

Shreya Maskar

पिकनिक प्लान

पावसाळ्यात कुटुंबासोबत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुंदर धबधब्याला पिकनिक प्लान करा.

Picnic plan | yandex

कुंभे धबधबा

डोंगराच्या मधोमध वाहणाऱ्या धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहायचे असल्यास कुंभे धबधब्याला भेट द्या.

kumbhe waterfall | yandex

माणगाव

कुंभे धबधबा महाराष्ट्रातील माणगाव येथे येतो.

Mangaon | yandex

सह्याद्रीच्या डोंगररांगा

कुंभे निसर्गरम्य धबधबा सह्याद्रीच्या डोंगररांगांतून वाहतो.

Sahyadri hills | yandex

पायवाट

माणगावहून छोट्या पायवाटेने तुम्ही कुंभे धबधब्याला पोहचू शकता.

short trail | yandex

शांत, स्वच्छ धबधबा

निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा शांत, स्वच्छ आहे.

Calm, clean waterfall | yandex

निसर्ग सुखाची अनुभूती

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून निसर्ग सुखाची अनुभूती घेण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

Feel the bliss of nature | yandex

कॅम्पिंगचा आनंद

येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घ्यायला येतात.

The joy of camping | yandex

फोटोग्राफी

फोटोग्राफी करणाऱ्या लोकांसाठी कुंभे धबधबा बेस्ट ऑप्शन आहे.

Photography | yandex

निसर्ग सौंदर्य

कुंभे धबधब्याचा कानाकोपरा सौंदर्याने भरला आहे.

Clear waterfall | yandex

NEXT : पर्यटकांना खुणावतोय सहस्त्रकुंड धबधबा, पावसाळ्यात खुललं नैसर्गिक सौंदर्य

sahasrakund waterfall | yandex
येथे क्लिक करा...