Shreya Maskar
पावसाळ्यात कुटुंबासोबत वीकेंड प्लान करताय तर सहस्त्रकुंड धबधब्याला भेट द्या
सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवरून खळखळतो.
मराठवाड्यातील हिमायतनगर जवळ सहस्त्रकुंड धबधबा आहे.
सहस्त्रकुंड धबधब्याचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
येथे खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. विविध हॉटेल्स कमी दरात येथे उपलब्ध आहेत.
सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यात येतो.
या धबधब्याचे निर्सगरम्य दृश्य पाहण्यासाठी उंच मनोरे तयार करण्यात आले आहेत.
या परिसराच्या आजूबाजूला असलेली हिरवळ पर्यटकांचे आकर्षण आहे.