Shreya Maskar
सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
आले चिंब रस्ते, चहूबाजूंनी हिरवळ आणि शुद्ध हवा येथे अनुभवायला मिळेल.
हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पारोळा तलाव पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.
लोणावळ्यातील भुशी डॅम जवळ हा पारोळा तलाव आहे.
भुशी डॅम लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
पारोळ धबधबा स्वच्छ आणि सुरक्षित आहे.
पारोळ धबधब्याजवळ पाणी प्रचंड वेगाने प्रवाहित होते. त्यामुळे थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण पारोळा तलावाला भेट देतात.
पारोळा धबधबा पारोळा तलावातून प्रवाहित होतो आणि हे दृश्य मनाला मोहून टाकते.
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे वीकेंड प्लान करू शकता.