Vastu Shastra Tips : घरात सतत पैशाची चणचण जाणवतेय? मग 'या' चुका करणं आत्ताच टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तू शास्त्र

वास्तूशास्त्रात दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. घरामध्ये आपण नकळत केलेल्या चुकांमुळे आपल्याला आयुष्यभर काही गोष्टी सहन कराव्या लागतात.

Vastu Tips | Yandex

घर दक्षिण दिशेला असेल तर

तुमचे घर दक्षिण दिशेला असेल तेही वास्तुशास्त्रात चांगले मानले जात नाही. अशा वेळेस तुम्ही घरात काही वस्तूही दक्षिणेला ठेवल्यास तुम्हाला वाईट अनुभव मिळू शकतात. यासाठी पुढील चुका करणे टाळा.

Vastu Tips | Saam Tv

घरातला दिवा

घरात दक्षिणेला दिवा लावला की, लक्ष्मी तुमच्यावर कोपते. तसेच हा दिवा यमासाठी लावल्याचे मानले जाते.

Wednesday Astro Upay | CANVA

भिंतीवरचे घड्याळ

घरात तुम्ही दक्षिण दिशेला घड्याळ लावले तर तुम्हाला सतत आजारपणाशी सामना करावा लागतो.

clock | goggle

घरातला देवारा

घरातले मंदीर तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू नका. त्याचसोबत पुजेचे सामान सुद्धा तिथे ठेवू नका.

Yandex

तुळशीचे रोप

प्रत्येकाच्या घरी असलेलं तुळशीचं रोप कधीच दक्षिणेला ठेवू नका. त्यामुळे मुलांना अभ्यासात रस राहत नाही.

Vastu Tips | Yandex

पाण्याचे माठ

तुम्ही घरात असेलेलं माठ कधीचं एका जागी ठेवू नका. त्याने घरात दारिद्रय खरात येऊ शकते.

Vastu For Home | yandex

NEXT : तुमच्या गोंडस मुलीसाठी नाव निवडायचं असेल तर 'ही' यादी नक्की वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unique baby girl names | yandex
येथे क्लिक करा