Saam Tv
लहान बाळ खरी जन्माला आलं की सगळ्यात आधी त्याच नाव काय ठेवायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
जर तुम्हाला मुलगी झाली असेल तर तुम्ही काही सुंदर आणि ट्रेंडिग नावं ठेवू शकता. चला जाणून घेऊ नावं आणि त्याचा अर्थ.
समृद्धीची देवी, स्वर्गातील शक्ती असा अर्थ आदिती या नावाचा होतो.
देवी लक्ष्मी, प्रेमळ आणि नम्र असा अर्थ अन्वी या नावाचा होतो.
देवी सीता, पवित्रता आणि सहनशीलतेचे प्रतीक असा अर्थ सिया या नावाचा होतो.
शांतता, सुंदरता आणि आदर असा अर्थ आरा या नावाचा होतो.
कविता, सर्जनशीलता, आणि कलात्मकता असा अर्थ काव्या या नावाचा होतो.
आदरणीय, श्रेष्ठ, देवी दुर्गा असा अर्थ आर्या या नावाचा होतो.
पवित्र ठिकाण, ज्ञान आणि अध्यात्म असा अर्थ वेदिका या नावाचा होतो.