Shreya Maskar
तुम्ही तुमच्या मैत्रीणींसोबत पाँडिचेरीला फिरण्याचा प्लान करू शकता.
पाँडिचेरीला समुद्रकिनाऱ्याजवळ तुम्हाला धमाल मजा मस्ती करता येईल.
हिवाळ्यात फिरण्यासाठी शिमला हे बेस्ट हिल स्टेशन आहे.
येथे तुम्हाला पर्वतरांगांचे अद्भुत दृश्य पाहायला मिळेल.
तुम्ही लाँग ट्रिप प्लान करणार असाल तर पिंक सिटी जयपुर भन्नाट लोकेशन आहे.
जयपुरला तुम्हाला मोठे राजवाडे, महल आणि किल्ले पाहायला मिळतील.
तुम्हाला साहसी क्रीडा करायच्या असतील तर ऋषिकेश सर्वोत्तम पर्याय आहे.
रिव्हर राफ्टिंग आणि बंजी जंपिंगसाठी ऋषिकेश प्रसिद्ध आहे.