Shreya Maskar
गोव्यातील पालोलेम बीच नवीन वर्षात पिकनिक प्लान करण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
पालोलेम बीचवर तुम्ही 31st ला मस्त धमाल करू शकता.
पालोलेम बीचवर अनेक नवीन वर्षाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात.
तसेच येथे विविध चवीचे रेस्टॉरंट पाहायला मिळतात.
पालोलेम बीच जवळच अगोंडा बीच देखील आहे.
अगोंडा बीच गोव्याचा प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.
अगोंडा बीच हा त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो.
तुम्ही येथे भन्नाट सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अनुभवू शकता.