Shreya Maskar
महाराष्ट्रातील किल्ले आपल्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे प्रतीक आहेत.
रायगड किल्ला हा स्वराज्याची राजाधानी म्हणून आहे.
पुणे जिल्ह्यात सासवड येथे पुरंदरचा किल्ला आहे.
सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग हा पर्यटकांचे आकर्षण आहे.
पावनखिंडीची लढाई गाजवणारा पन्हाळा किल्ल्याला ऐतिहासिक पाश्वभूमी आहे.
शिवनेरी किल्ला हा पुण्यात वसलेला असून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात येतो.
मुरुड जंजिरा किल्ला चहूबाजूंनी पाण्याने व्यापलेला आहे.