Shreya Maskar
नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.
पालघर जिल्ह्यात तुंगारेश्वर अभयारण्य येते.
तुंगारेश्वर अभयारण्याला नवीन वर्षात वीकेंड प्लान करा.
येथे तुम्हाला विविध प्राण्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील.
तुंगारेश्वरला तुम्ही जंगल सफारीचा देखील आनंद घेऊ शकता.
पालघर, ठाणे, कल्याणच्या लोकांसाठी हे तुंगारेश्वर अभयारण्य जवळ आहे.
तुम्ही कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत येथे फिरण्याचा प्लान करू शकता.
तुंगारेश्वर अभयारण्य पाहायला लहान मुलांना खूप मजा येईल.