Shreya Maskar
हिवाळा हा ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.
हिवाळ्यात धुक्याच्या डोंगराची सफर करणे, म्हणजे अद्भुत अनुभव होय.
लोणावळ्यातील राजमाची किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळते.
नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला वसलेला आहे.
हरिहर गडाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
लोणावळ्यातील ड्युक्स नोज ट्रेकिंगचे आकर्षण आहे.
ड्युक्स नोजच्या शिखरावरून लोणावळ्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.