Shreya Maskar
मरीन लाईन्स येथे असेलेले मत्स्यालय लहान मुलांना फिरायला घेऊन जाण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
मत्स्यालयात लहान मुलांना विविध प्रकारचे सागरी जीव पाहायला मिळतील
विविधप्रकारचे रंगीबेरंगी मासे आपले लक्ष वेधून घेतात.
या ठिकाणाला भेट दिल्यावर मुलांना माशांची माहिती होईल.
सायन येथील बॉटनिकल गार्डन देखील लहान मुलांसोबत फिरायला बेस्ट आहे.
बॉटनिकल गार्डनमध्ये मुलांना विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात.
मुलांना चंद्र, तारे, ग्रह यांचा अभ्यास करायचा असेल तर वरळी येथील नेहरू तारांगण बेस्ट ठिकाण आहे.
येथे मुलांना विज्ञानाचे अनेक आविष्कार पाहायला मिळतील.