Mumbai Temple : भक्तीचा महिमा अनुभवा, मुंबईतील ५ मंदिरांचे नवीन वर्षात दर्शन द्याच

Shreya Maskar

मुंबई

मुंबईत अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत.

Mumbai | yandex

मुंबादेवी मंदिर

मुंबादेवी मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर आहे.

Mumbadevi Temple | yandex

बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ मंदिर मुंबईतील प्राचीन शिवमंदिर आहे.

Babulnath Temple | yandex

महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे.

Mahalaxmi Temple | yandex

वाळकेश्वर मंदिर

मुंबईतील मलबार हिलमध्ये वाळकेश्वर मंदिर आहे.

Walkeshwar Temple | yandex

सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिर मुंबईची शान आहे.

Siddhivinayak Temple | yandex

स्वामीनारायण मंदिर

मुंबईतील स्वामीनारायण मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

temple | google

बालाजी मंदिर

नेरुळ येथील बालाजी मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.

Balaji Temple | yandex

NEXT : फॉरेनपेक्षा कमी नाहीत भारतातील 'ही' ठिकाणं! हिवाळ्यात फिरण्यासाठी Best

Hill Stations | SAAM TV
येथे क्लिक करा...